top of page
Nagarik Shastra
'नागरिक शास्त्र' हा 'अमुक तमुक'चा knowledge प्लॅटफॉर्म आहे, जिथे आपण नागरिकांशी संबंधित सर्व मूलभूत विषयांवर चर्चा करणार आहोत. पक्षीय राजकारणापासून लांब राहून, केवळ नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांचं सामान्य नागरिकांच्या आयुष्य ातील स्थान समजून घेण्याचा आणि अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न आहे.
bottom of page